डायमंड ज्युबिली :
By admin | Published: July 12, 2017 12:59 AM2017-07-12T00:59:12+5:302017-07-12T00:59:12+5:30
हिज हाईनेस प्रिन्स करीम आगाखान यांच्या इमामतच्या ६० वर्षाप्रित्यर्थ डायमंड ज्युबिलीचे आयोजन करण्यात आले आहे.
![Diamond Jubilee: | डायमंड ज्युबिली : Diamond Jubilee: | डायमंड ज्युबिली :](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/oldfiles/2017-07-12~11ytph12_ns.jpg)
डायमंड ज्युबिली :
Next
डायमंड ज्युबिली : हिज हाईनेस प्रिन्स करीम आगाखान यांच्या इमामतच्या ६० वर्षाप्रित्यर्थ डायमंड ज्युबिलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त स्टेट बँक चौकातील जमातखाना असा आकर्षक सजविण्यात आला आहे.