शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅम्बुलन्सच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

By admin | Updated: October 7, 2015 02:52 IST

रस्त्याच्या कडेला शौचास बसलेल्या एका तरुणीला अ‍ॅम्बुलन्सने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ती जागीच ठार झाली.

शिवणीची घटना : अ‍ॅम्बुलन्सही उलटलीरुंझा : रस्त्याच्या कडेला शौचास बसलेल्या एका तरुणीला अ‍ॅम्बुलन्सने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ती जागीच ठार झाली. तर अपघातानंतर अ‍ॅम्बुलन्सही रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. ही घटना घाटंजी तालुक्यातील शिवणी येथे सोमवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. वैशाली ठाकूर राठोड (१७) रा. शिवणी असे मृत तरुणीचे नाव आहे. ती रात्री शौचास गेली होती. त्याच वेळी आरोग्य केंद्राकडे येणाऱ्या अ‍ॅम्बुलन्स एम.एच.२९-९४९३ ने तिला जबर धडक दिली. यात ती जागीच ठार झाली. तर अपघातानंतर चालकाचे नियंत्रण गेल्याने अ‍ॅम्बुलन्सही रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. सदर अ‍ॅम्बुलन्स शिवणी आरोग्य केंद्राची असून एका दुचाकी अपघातातील दोन जखमी तरुणांना यवतमाळच्या रुग्णालयात पोहोचवून परतीच्या प्रवासात असताना गावाजवळ हा अपघात घडला. घटनेनंतर चालक रमेश बापुराव शिंदे याने घाटंजी पोलीस ठाणे गाठून माहिती दिली. या प्रकरणी घाटंजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. (वार्ताहर)