शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांनी जागृत होणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 22:30 IST

जन्मापासून मृत्यूपर्यंत माणूस ग्राहक असतो. मात्र हा ग्राहक हवा त्या प्रमाणात जागृत नसून ग्राहक जागृत होणे आज काळाची गरज असल्याचे मत तहसीलदार किशोर बागडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकिशोर बागडे : दिग्रस तहसील कार्यालयात ग्राहक दिन

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : जन्मापासून मृत्यूपर्यंत माणूस ग्राहक असतो. मात्र हा ग्राहक हवा त्या प्रमाणात जागृत नसून ग्राहक जागृत होणे आज काळाची गरज असल्याचे मत तहसीलदार किशोर बागडे यांनी व्यक्त केले.येथील तहसील कार्यालयात आयोजित जागतिक ग्राहक दिन कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. रामदास पद्मावार यांनी प्रस्ताविकातून ग्राहकांची फसगत होत असेल, त्यांनी निर्भयपणे समोर येऊन ग्राहक मंचाकडे तक्रार करण्याचे आवाहन केले. ग्राहक मंचाचे अध्यक्ष प्रा.मतीन खान यांनी ग्राहक हक्क कायद्याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी अर्जुन जाधव, गौरव मांडळे, गोरटे, पुंड, अभियंता खान, अनिल झाडे आदींनीही मार्गदर्शन केले. मंचावर नायब तहसीलदार एस के पांडे, ,अ‍ॅड. अनिल झाडे, दिलीप देशमुख, नवीनचंद गड्डा, पुरवठा विभागाचे कैलास कनाके, रमाकांत सप्रे, रेखा चौधरी, रवींद्र मुंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला तालुक्यातील रास्तभाव दुकानदार, नगरपरिषद, पंचायत समिती, कृषी विभाग, तहसीलच्या कर्मचाऱ्यांसह नागरिक उपस्थित होते. संचालन गौतम तुपसुंदरे, तर आभार नायब तहसीलदार व्ही.जी. इंगोले यांनी मानले.