शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएल कंत्राटी कामगारांचा देशव्यापी मोर्चा

By admin | Updated: February 18, 2017 00:35 IST

बीएसएनएलमधील कंत्राटी पद्धत बंद करा व कंत्राटी कामगारांना बीएसएनएलच्या आस्थापनेवर सामावून घ्या,

यवतमाळ : बीएसएनएलमधील कंत्राटी पद्धत बंद करा व कंत्राटी कामगारांना बीएसएनएलच्या आस्थापनेवर सामावून घ्या, या प्रमुख मागणीसाठी बीएसएनएलच्या कंत्राटी कामगारांनी दिल्लीच्या संसदेवर देशव्यापी धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. कंत्राटी पद्धत बंद करून कामगारांना आस्थापनेवर सामावून घ्या, या मागणीसोबतच जाणीवपूर्वक कामावरून काढलेल्या कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर सामावून घ्या, कामगारांची कपात बंद करा, कामगारांप्रती आकसबुद्धी व सूडभावनेचा वापर थांबवा, कामगार कायद्याची कठोर अंमलबजावणी करा, श्रम मंत्रालय व सीएमडी कार्यालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करा, रुपये १८ हजार किमान वेतनाची अंमलबजावणी करा, समान कामासाठी समान वेतन अदा करा, ईपीएफ, ईएसआय व ग्रॅज्युईटी आदी सामाजिक सुविधा प्रदान करा, बीएसएनएलचे खासगीकरण करू नका आदी मागण्यांसाठी बुधवार, २२ फेब्रुवारीला बीएसएनएलमध्ये १७ वर्षांपासून काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी दिल्लीच्या संसदेवर देशभरातील बीएसएनएलचे सर्व कंत्राटी कामगार देशव्यापी मोर्चा काढणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ६० कामगार यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती बीएसएनएल लेबर अ‍ॅन्ड कॉन्ट्रॅक्ट लेबर युनियनचे महाराष्ट्र परिमंडळ सचिव नरेंद्र वाकोडे व जिल्हा सचिव विष्णू वानखडे यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)