शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
3
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
4
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
5
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
6
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
7
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
8
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
9
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
10
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
11
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
12
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
13
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
14
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
15
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
16
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
17
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
18
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
19
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
20
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कापूस पोहोचला ५,२३० रुपयांवर

By admin | Updated: January 2, 2017 00:24 IST

चलनी नोटांचा तुटवडा आणि कापसाचे घटलेले उत्पादन यामुळे जिल्ह्यात कापसाचे दर ५ हजार २३० रूपयांपर्यंत वर चढले आहेत.

सोयाबीन जैसे थे : तुरीचे दर घसरले, चढ-उताराने शेतकरी हादरला
यवतमाळ : चलनी नोटांचा तुटवडा आणि कापसाचे घटलेले उत्पादन यामुळे जिल्ह्यात कापसाचे दर ५ हजार २३० रूपयांपर्यंत वर चढले आहेत. तर सोयाबीनचे दर ‘जैसे थे’ असून तुरीच्या दरात घसरण नोंदविण्यात आली आहे. बाजारातील शेतमालाच्या चढ-उताराने शेतकरी हादरले आहेत.
जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र कापूस लागवडीचे आहे. मात्र अतिपावसाने कापसाच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. यामुळे एकरी उत्पादन घटले आहे. थोडाथोडका निघालेला कापूस शेतकऱ्यांनी विक्रीस आणला आहे. मुळात कापसाचे उत्पादनच कमी असल्याने बाजारपेठेत आवकही कमी आहे. संपूर्ण देशभरात अशीच स्थिती आहे. यामुळे बाजारात कापसाचे दर वधारले आहे. ५ हजार रूपये क्विंटलचा कापूस सध्या ५ हजार २३० रूपये क्विंटलच्या घरात पोहोचला आहे. यामध्ये पूर्वीच्या तुलनेत २३० रूपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत कापसाच्या दरात ७०० रूपयांने सुधार नोंदविण्यात आली आहे. (शहर वार्ताहर)

तूर साडेचार हजारांवर
स्थितीत तुरीचे दर १० हजार रूपये क्विंटलवरून ४ हजार ५०० रूपये क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. तुरीच्या दरात निम्म्याने घट नोंदविण्यात आली आहे. शेतमालाच्या दरातील चढ-उताराने शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. यावर सरकारने ठोस पावले उचलण्याची नितांत गरज आहे. तरच शेतकरी आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत होणार आहे.