शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत कापसाची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 06:00 IST

कापसातील आर्द्रतेमुळे शेतकरी हैराण आहेत. १२ टक्क्यापेक्षा अधिक आर्द्रता असलेला कापूस खरेदी करू नये, असे सीसीआयचे धोरण असल्याने १२ टक्केपेक्षा अधिक आर्द्रता असलेला कापूस शेतकऱ्यांना नाईलाजाने खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. यात एका क्विंटलमागे सरासरी ५०० रुपयांचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देखासगीपेक्षा हमीभाव अधिक : व्यापाऱ्यांकडून केवळ पाच हजारांचा भाव

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : खासगी बाजारपेठेत कापसाला केवळ पाच हजार ते पाच हजार १०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याने सीसीआयला कापूस विकण्यासाठी वणीच्या बाजार समितीत शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी पहायला मिळत आहे. यंदा कापसाला पाच हजार ५५० रुपये हमीभाव मिळत असल्याने शेतकरी सीसीआयला कापूस विकणे पसंत करीत आहेत.येथील खासगी बाजार समितीत दिवाळीनंतर लगेच कापसाच्या खरेदीला प्रारंभ झाला. कालपर्यंत या खासगी बाजार समितीत एक लाख दोन हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. वणीच्या शासकीय बाजार समितीत २७ नोव्हेंबरपासून सीसीआयने कापूस खरेदीला सुरूवात केली. नऊ दिवसांत येथे ४० हजार क्विंटलपेक्षा अधिक कापसाची खरेदी झाली. दररोज शेकडो वाहने बाजार समितीत कापूस विकण्यासाठी दाखल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर वणी बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून दिल्या असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संतोष कुचनकर यांनी ‘लोकमत’ला दिली.कापसातील आर्द्रतेमुळे शेतकरी हैराण आहेत. १२ टक्क्यापेक्षा अधिक आर्द्रता असलेला कापूस खरेदी करू नये, असे सीसीआयचे धोरण असल्याने १२ टक्केपेक्षा अधिक आर्द्रता असलेला कापूस शेतकऱ्यांना नाईलाजाने खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. यात एका क्विंटलमागे सरासरी ५०० रुपयांचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.एकीकडे सीसीआयने कापूस खरेदी सुरू केली असली तरी नाफेडला मात्र धान्य खरेदीचा मुहूर्त अद्यापही गवसला नाही. परतीच्या पावसामुळे प्रतवारी खालावलेले सोयाबीन शेतकरी मिळेल त्या भावात विकत आहेत. काही गरजवंत शेतकरी चांगले सोयाबीनदेखील कमी भावात व्यापाºयांना विकत असल्याने मोठे नुकसान होत आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड