शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
3
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
4
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
5
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
6
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
7
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
8
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
9
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
10
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
11
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
12
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
13
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
14
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
15
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
17
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
18
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
19
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
20
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलचे एक्सचेंज डाऊन

By admin | Updated: October 11, 2014 02:12 IST

निवडणुकीचे वातावरण आणि सणासुदीच्या दिवसात बीएसएनएलची दूरध्वनी, मोबाईल आणि ब्रॉडबँड इंटरनेट सेवा तब्बल २४ तास ठप्प झाल्याने एकच हाहाकार उडाला.

यवतमाळ : निवडणुकीचे वातावरण आणि सणासुदीच्या दिवसात बीएसएनएलची दूरध्वनी, मोबाईल आणि ब्रॉडबँड इंटरनेट सेवा तब्बल २४ तास ठप्प झाल्याने एकच हाहाकार उडाला. जिल्हा निवडणूक विभाग, बँका, शासकीय विभागांसह सर्वसामान्यांनाही याचा फटका बसला. कोणाचेच फोन लागत नसल्याने नेमके काय झाले हेही कळायला मार्ग नव्हता. बीएसएनएलच्या वेळकाढू धोरणामुळे हे संकट ओढवल्याची माहिती पुढे आली आहे. भारत संचार निगम लिमिटेडचे येथील एक्सचेंज गुरुवारी सकाळी डाऊन झाले. त्यामुळे जिल्हाभरातील सेवा प्रभावित झाली. कुणाचेही फोन लागत नव्हते की इंटरनेट सेवाही सुरू होत नव्हती. बँकांच्या व्यवहारावरही त्याचा मोठा फटका बसला. लिंक फेल झाल्याचे कारण सांगत बँक कर्मचारी वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न करीत होते. (प्रतिनिधी) बीएसएनएलच्या वेळकाढू धोरणाचा फटका यवतमाळ येथील बीएसएनएलच्या पॉवर प्लँट विभागातील बॅटऱ्या कमजोर झाल्या आहे. त्यामुळे बंगलुरूवरून बॅटऱ्यांचे सेट बोलाविण्यात आले. परंतु बीएसएनएलमधील अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे या बॅटऱ्या वेळेत बसविण्यात आल्या नाही. त्यासाठी लागणाऱ्या तांब्याच्या पट्ट्याच गायब असल्याचे आढळून आले. वास्तविक जुन्या खराब झालेल्या बॅटऱ्यांच्या पट्ट्या वापरता येऊ शकल्या असत्या. परंतु तसे करण्यासाठी कुणीही पुढे आले नाही. वेळेवर तांब्यांच्या पट्ट्यांसाठी पैसे मंजूर करण्यात येऊन केवळ एक सेट लावण्यात आला. उर्वरित बटऱ्या चार महिन्यांपासून धूळ खात पडल्या आहे आणि त्याचाच फटका जिल्ह्यातील शेकडो ग्राहकांना बसला.