शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेतील निवृत्तांची कोट्यवधींची देयके अडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 05:00 IST

सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचारी, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांची हक्काची रक्कम जिल्हा परिषदेकडे आहे. या निवृत्त कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे वारंवार चकरा मारल्या. मात्र दखल घेण्यात आली नाही. उपदान, निवृत्तीवेतन विक्रीची रक्कम या कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही. देयके मंजूर झाली आहे. मात्र निधी उपलब्ध नसल्याचे कारण यासाठी सांगितले जाते.

ठळक मुद्देहक्कापासून वंचित : मंजुरी मिळाली, मात्र पैसा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेतून सेवानिवृत्त झालेल्या विविध प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची देयके अडली आहेत. परिणामी सेवानिवृत्ती वेतनधारकांना नानाविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. उपचारासाठीचा खर्च भागवायचा कसा याचीही चिंता त्यांना सतावत आहे.सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचारी, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांची हक्काची रक्कम जिल्हा परिषदेकडे आहे. या निवृत्त कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे वारंवार चकरा मारल्या. मात्र दखल घेण्यात आली नाही. उपदान, निवृत्तीवेतन विक्रीची रक्कम या कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही. देयके मंजूर झाली आहे. मात्र निधी उपलब्ध नसल्याचे कारण यासाठी सांगितले जाते.सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा पहिला व दुसरा हप्ता जुलै २०२० मध्ये देय आहे. हा हप्ता पुढील एक वर्षापर्यंत न देण्याचा आदेश २३ जून २०२० रोजी काढण्यात आला. हा निर्णय निवृत्तीवेतनधारकांना मानसिक धक्का देणारा असल्याचे यवतमाळ जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनने म्हटले आहे. जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्ती वेतन घेणाºयांची देयके प्रलंबित राहात नाही. दरमहा मिळणारे सेवानिवृत्ती वेतनही थांबत नाही. जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्तांना मात्र या सर्व समस्यांना तोंड द्यावे लागते. हा दुजाभाव असल्याचा आरोप आहे.पेन्शनर्स असोसिएशनचे निवेदनसेवानिवृत्ती वेतनधारकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बरेच निवृत्तीवेतनधारक ज्येष्ठ व वयोवृद्ध आहे. त्यांना उद्भवणाºया व्याधीचा खर्च भागविणे आणि जीवन जगणे तारेवरची कसरत आहे. या सेवानिवृत्तांचे आर्थिक लाभ त्यांना मिळणे ही गरज आहे. जिल्हा परिषदेने प्रलंबित देयकांबाबतचा निधी उपलब्ध करून द्यावा, देयके निकाली काढावी, अशी विनंती जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्र.ल. दामले, सचिव दामोधर मोगरकर यांनी केली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदTeacherशिक्षक