शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
6
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
7
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
8
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
9
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
10
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
11
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
12
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
13
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
14
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
15
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
16
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
17
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
18
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
19
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
20
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

झेडपी पाणीपुरवठा विभागात मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 06:00 IST

विभागात काही अधिकारी आपल्या मर्जीनुसार मर्जीतील कर्मचाऱ्यांना महत्त्वाचा टेबल देण्यासाठी प्रयत्न करीत होते. विशेष म्हणजे पदोन्नती झालेल्या एका कर्मचाऱ्याला नुकताच टेबल देण्यात आला. याशिवाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार असलेल्या कर्मचाऱ्यालाही टेबल देण्यात आला.

ठळक मुद्देकर्मचारी अस्वस्थ : इतर विभागातील कर्मचाऱ्यांचा येण्यास नकार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेचापाणीपुरवठा विभाग नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतो. आता कर्मचाऱ्यांच्या पदस्थापनेवरून त्या विभागात मनमानी सुरू असल्याची ओरड होत आहे.आतापर्यंत हा विभाग प्रभारी कार्यकारी अभियंत्याच्या अखत्यारित होता. नुकतेच या विभागाला पूर्णवेळ कार्यकारी अभियंते लाभले आहे. यापूर्वी हा विभाग सतत चर्चेत होता. विभागात काही अधिकारी आपल्या मर्जीनुसार मर्जीतील कर्मचाऱ्यांना महत्त्वाचा टेबल देण्यासाठी प्रयत्न करीत होते. विशेष म्हणजे पदोन्नती झालेल्या एका कर्मचाऱ्याला नुकताच टेबल देण्यात आला. याशिवाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार असलेल्या कर्मचाऱ्यालाही टेबल देण्यात आला. विशेष म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अशा कर्मचाऱ्याला आर्थिक विषयकबाबींचा टेबल देवू नये असा स्पष्ट उल्लेख आपल्या आदेशात केला होता. मात्र आदेशाला डावलून त्याला टेबल दिल्याची चर्चा आहे.या विभागात काही अधिकारी, कर्मचारी अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसले आहे. त्यांच्या मनमानी कारभारामुळे सतत वाद होत असल्याची चर्चा आहे. काही कर्मचारी केवळ लावालावी करण्यात गुंग असतात. यामुळेच गेल्या तीन वर्षांपासून या विभागात लिपीकवर्गीय पदे रिक्त असूनही अनेक कर्मचारी येण्यास नकार देतात. या विभागाचा कारभार नवीन अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातही चर्चेचा विषय ठरला आहे.सीईओंच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांना पदस्थापना दिली. कुणावरही अन्याय केला नाही.- प्रदीप कोल्हेकार्यकारी अभियंता,पाणीपुरवठा विभाग

टॅग्स :zpजिल्हा परिषदWaterपाणी