शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरी युवा साहित्य संमेलनाची जय्यत तयारी

By admin | Updated: January 15, 2017 01:17 IST

सातवे आंबेडकरी युवा साहित्य संमेलन २६ फेब्रुवारी रोजी येथे आयोजित करण्यात आले आहे.

परिसंवाद, परिचर्चा : देशभरातील साहित्यिक यवतमाळ : सातवे आंबेडकरी युवा साहित्य संमेलन २६ फेब्रुवारी रोजी येथे आयोजित करण्यात आले आहे. यात देशभरातील नामवंत साहित्यिक, कलावंतांचा सहभाग राहणार आहे. आंबेडकरी साहित्य व कला अकादमी आणि आंबेडकराईट गार्ड (नाग) संघटनेच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटन सोहळा, महिला परिसंवाद, परिचर्चा, आंबेडकरी लोक न्यायालय, कविसंमेलन, विविध नाट्य प्रयोग व सांस्कृतिक जलसा आदी कार्यक्रम या संमेलनात होणार आहे. चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव हे विशेष आमंत्रित आहेत. डॉ. महेंद्र भवरे, डॉ. मंगेश बनसोड, राही भिडे, डॉ. अनिल सूर्या, निकेश जिल्ठे, प्रा. डॉ. शामल बनसोड, डॉ. अशोक इंगळे, प्रा. सतेश्वर मोरे, वंदना जीवने, संजय डोंगरे, तक्षशीला वाघदरे, डॉ. कमलाकर पायस, प्रा. अनिता कांबळे, संदीप भगत, प्रा. डॉ. अनिल काळबांडे, प्रा. प्रेम हनवते, जयंत साठे, प्रशांत वंजारे आदी साहित्य व कला क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती आंबेडकरी साहित्य व कला अकादमीचे सचिव आनंद गायकवाड यांनी कळविली आहे. एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अकादमीचे अध्यक्ष गोपीचंद कांबळे, बळी खैरे, कवडूजी नगराळे आदी सदस्य या बैठकीला उपस्थित होते. (वार्ताहर)