शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीपूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:00 IST

जवळपास अडीच महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. ७ जूनला पावसाची सुरूवात होणार, या आशेने पहाटे ५ वाजताच शेतकरी शेतीकामांना सुरूवात करीत शेतातील काडीकचरा वेचण्याचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देपांढरकवडा तालुका : कापूस, तूर, चणा मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या घरातच पडून

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन अद्याप सुरूच आहे. पावसाळ्याला केवळ १० दिवसांचा अवधी उरला आहे. त्यामुळे या लॉकडाऊन काळात अडचणीत सापडलेल्या बळीराजाला आता पेरणीची ओढ लागली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी राजाने शेतातील कामाला प्राधान्य देत पहाटे पाच वाजल्यापासूनच मशागतीच्या कामाला सुरूवात केल्याचे चित्र आहे.जवळपास अडीच महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. ७ जूनला पावसाची सुरूवात होणार, या आशेने पहाटे ५ वाजताच शेतकरी शेतीकामांना सुरूवात करीत शेतातील काडीकचरा वेचण्याचे काम सुरू आहे. या लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले. कापूस, तूर, चणा घरी पडून आहे. शेतमालाला भाव नाही, सीसीआयची खरेदी नाही, नाफेडची खरेदी संथगतीने सुरू आहे. परिणामी मातीमोल भावात शेतमाल विकण्याशिवाय पर्याय नाही. निसर्गाचा लहरीपणा, वादळी पावसाने केलेले नुकसान, अशा शेकडो बाबींनी बेजार असूनही शेतकरी मान्सूनपूर्व शेतीकामात व्यस्त आहे. बैलजोडीची अडचण भासत असल्याने शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने व्ही-पास, वखर, मोगरा आदींचा या मशागतीत समावेश आहे. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. बी-बियाणे पेरणीसाठी पैसा आणायचा कोठून, या चिंतेत शेतकरी असून घरच्याच बियाण्यांना शेतकरी प्राधान्य देत आहे. इकडे कृषी दुकानदाराने बियाणे, खते मे महिन्यात आणली आहे. जून महिन्यातच शेतकºयांची बियाणे खरेदीसाठी धावपळ होते. बहुतांश कृषी केंद्रचालकांनी नवीन बी-बियाणे आणले आहे.

टॅग्स :agricultureशेती