शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानंतर आता झिका व्हायरसचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 05:00 IST

झिका व्हायरस इटलीतून भारतात आला आहे. केरळमध्ये त्याचे काही रुग्ण दृष्टीस पडले आहेत. यामुळे राज्यातील आरोग्य विभागाने अति तातडीची बैठक घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. गावापासून ते शहरापर्यंत सर्वांना झिका व्हायरस पसरू नये म्हणून डासांच्या उत्पत्ती केंद्रावर निर्बंध लावण्याच्या दृष्टीने काम सुरू केले आहे. 

ठळक मुद्देइटलीमधून प्रवेश : आरोग्य विभागाला सतर्कतेच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : झिका व्हायरस इटलीतून भारतात आला आहे. केरळमध्ये त्याचे काही रुग्ण दृष्टीस पडले आहेत. यामुळे राज्यातील आरोग्य विभागाने अति तातडीची बैठक घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. गावापासून ते शहरापर्यंत सर्वांना झिका व्हायरस पसरू नये म्हणून डासांच्या उत्पत्ती केंद्रावर निर्बंध लावण्याच्या दृष्टीने काम सुरू केले आहे. उपाययोजना काय ?डासांची उत्पत्ती करणारे केंद्रे नष्ट करण्यावर भर दिला जात आहे. शाैच्छालयाचे पाईप जाळीदार पिशवीने बांधून ठेवल्यास मच्छरे बाहेर पडणार आहे. याशिवाय गप्पी मासे डबक्याच्या ठिकाणी सोडल्यास मच्छरे नष्ट होते.

कशामुळे होतो?एडीस नावाच्या डासापासून झिका व्हायरस पसरतो. हा डास स्वच्छ पाण्यावर अंडी घालतो. दिवसा चावतो. विशेष म्हणजे कमरेच्या खाली हा मच्छर चावण्याचे प्रमाण जास्त आहे. 

झिका व्हायरसची लक्षणे काय? - अंग दुखणे, सांधे दुखणे, ताप येणे, डोळे लाल होणे, त्वचेवर पुरळ येणे.- या व्हायरसवर कुठलीही लस नाही. कुठलाही उपचार नाही.- गर्भवती महिलेला हा डास चावल्यास जन्मास येणाऱ्या शिशुच्या मेंदूचा आकार छोटा होतो. यामुळे अधिक खबरदारी बाळगली जात आहे. 

सर्वांनी एकत्रितपणे अंमल करावाझिका व्हायरस रोखण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. फाॅगिंग मशीन आणि काही औषधी मोकळ्या जागेंवर फवारली जाणार आहे. याशिवाय गप्पी मासेही सोडले जाणार आहे.     - डाॅ.विजय आकोलकर, जिल्हा हिवताप अधिकारी

 

टॅग्स :Zika Virusझिका वायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या