शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या इसमाचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:00 IST

घटना रविवारी पहाटे ६ वाजता एका ढाब्याजवळ घडली. रवींद्र आनंदराव पिसे (५४) असे मृताचे नाव आहे. मूळचे जवळा ता.आर्णी येथील रवींद्र पिसे महागाव येथे वास्तव्यास होते. नेहमीप्रमाणे रविवारी पहाटे ते मॉर्निंग वॉकसाठी नदीच्या दिशेने निघाले होते. त्यांना मागून अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्देमहागावची घटना : मृत मूळचा आर्णीतील

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : मॉर्निंग वाकला जाण्यासाठी निघालेल्या इसमाला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना पुसद येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे ६ वाजता एका ढाब्याजवळ घडली.रवींद्र आनंदराव पिसे (५४) असे मृताचे नाव आहे. मूळचे जवळा ता.आर्णी येथील रवींद्र पिसे महागाव येथे वास्तव्यास होते. नेहमीप्रमाणे रविवारी पहाटे ते मॉर्निंग वॉकसाठी नदीच्या दिशेने निघाले होते. त्यांना मागून अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. नंदकुमार कावळे यांनी त्यांना सवना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नंतर त्यांना पुसद येथील एका खासगी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. ते येथील एका गॅस एजन्सीमध्ये गॅस डिलिव्हरीचे काम करीत होते. प्रकरणी महागाव पोलिसानी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला.आर्णी तालुक्यातील जवळा येथून रोजगाराच्या शोधात महागाव येथे आले होते. त्यांची पत्नी येथील गोपिकाबाई भरवाडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मदतनिस म्हणून आपल्या परिवाराला हातभार लावत होती. रवींद्र पिसे प्रामाणिकपणे कार्य करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांचा मृत्यू झाल्याने पिसे परिवारच उघड्यावर आला आहे.

टॅग्स :Accidentअपघात