शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांत ४०० कोटी जमा

By admin | Updated: November 14, 2016 01:38 IST

गत चार दिवसांपासून चिल्लर पैशासाठी सर्वसामान्य नागरिक रांगेत उभे आहेत. मात्र त्यांना चिल्लरच मिळत नाही.

यवतमाळ : गत चार दिवसांपासून चिल्लर पैशासाठी सर्वसामान्य नागरिक रांगेत उभे आहेत. मात्र त्यांना चिल्लरच मिळत नाही. एटीएममध्ये पैसे टाकण्यासाठी चिल्लर नोटा नाही. यामुळे पहाटे सहापासूनच बँकेत रांगा लागल्याचे चित्र यवतमाळात होते. याचा परिणाम रविवारच्या बाजारहाटावरही झाला. पैसेच नसल्याने बाजारात शुकशुकाट होता. चार दिवसात बँकामध्ये ४०० कोटी जमा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पाचशे आणि एक हजार रूपयांच्या जुन्या नोटा जमा करण्यासाठी ग्राहकांनी एकच गर्दी केली आहे. नोटा जमा होत आहे. मात्र चिल्लरच मिळत नसल्याने गोंधळ उडाला आहे. जिल्ह्यातील २५७ बँक शाखांमध्ये ४०० कोटी रूपये जमा झाल्याचा प्राथमिक अंदाज विविध शाखांच्या व्यवस्थापनाकडून मिळाला आहे. याचे स्पष्ट चित्र ३० डिसेंबरनंतर पुढे येणार आहे. राष्ट्रीयीकृत बँकांच्या १४३ शाखा आहेत. सहकारी बँकांच्या ८९ शाखा आहेत. तर २५ शाखा ग्रामीण बँकेच्या आहेत. या २५७ शाखांपुढे सर्वसामान्य नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गत चार दिवसांपासून रांगा कायम आहेत. रविवारी सुटी असल्याने सर्वाधिक गर्दी बँकांच्या शाखांपुढे पाहायला मिळाली. महिला सहाकारी बँकेत ठोक नोटा जमा केल्या, मात्र चिल्लर चलन वितरित केले नाही. यामुळे ग्राहक संतप्त होते. याची नोंद अग्रणी बँक व्यवस्थापनाने घेतली आहे. रविवारी काही एटीएम सुरू झाले. मात्र बहुतांश एटीएम बंद होते. हे एटीएम सुरळीत होण्यासाठी दोन ते तीन आठवडे लागणार आहेत. (शहर वार्ताहर)