शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

२६ हजार नावे वगळली, २५ हजार समाविष्ट

By admin | Updated: January 12, 2016 02:10 IST

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यवतमाळ जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात २६ हजार मतदारांची नावे वळण्यात आली..

मतदार यादी पुनरीक्षण : जिल्ह्याची मतदारसंख्या झाली २० लाख रूपेश उत्तरवार यवतमाळ राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यवतमाळ जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात २६ हजार मतदारांची नावे वळण्यात आली तर २५ हजार मतदारांची यात नव्याने भर पडली आहे. आता जिल्ह्याची मतदार संख्या २० लाख झाली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्यावेळी मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याची बाब पुढे आली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने मतदारयाद्यांचे तत्काळ पुनरीक्षण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले. त्यानुसार जिल्ह्यात मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम पार पडला. यात २६ हजार मयतांसह दोन ठिकाणी असलेली नावे बाद करण्यात आली. जिल्ह्यात ८ आॅक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान मतदारयादी पुनरीक्षण मोहीम राबविली गेली. या दरम्यान काही महत्त्वपूर्ण बाबी पुढे आल्या. मतदारयादीत मयत, गाव सोडून गेलेल्या व्यक्ती, दोन ठिकाणी नावे असणाऱ्या व्यक्ती सर्वेक्षणकर्त्यांना आढळले. अशा २६ हजार ७८९ मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली आहे. यासोबतच ज्या तरुण-तरुणींनी वयाची १८ वर्षे पूर्ण केली, त्यांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली. अशा २५ हजार ६२३ मतदारांची नावे राज्य निवडणूक आयोगाने समाविष्ट केली आहेत.