शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचा २४ तास बंदोबस्त अन् गरिबांना मदतही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 05:00 IST

कोरोनामुळे भोसा परिसरातील सीमा सील केल्या गेल्या आहे. तेथील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना साहित्य पुरविणे हे पोलिसांचे काम नाही, तरीही समाज भान ठेवत पोलिसांकडून या नागरिकांच्या सुरक्षेसोबतच त्यांना मदतही केली जात आहे. मंगळवारी दुपारी पोलिसांच्यावतीने सील केलेल्या इंदिरानगर भागात दूध आणि ब्रेडचे ८०० पॅकेटस् अडचणीतील नागरिकांना वितरित करण्यात आले.

ठळक मुद्देभोसा परिसर : समाजसेवेचेही भान, ८०० पॅकेटस् दूध, ब्रेडचे वितरण, अडचणीत आलेल्यांसाठी सेवाधर्म

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नागरिकांची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे हे पोलिसांचे मुख्य काम. परंतु यवतमाळचे पोलीस या कामांसोबत २४ तास बंदोबस्त करून नागरिकांना लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या अडचणीच्या काळात मदतीचा हातही देताना दिसत आहे.कोरोनामुळे भोसा परिसरातील सीमा सील केल्या गेल्या आहे. तेथील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना साहित्य पुरविणे हे पोलिसांचे काम नाही, तरीही समाज भान ठेवत पोलिसांकडून या नागरिकांच्या सुरक्षेसोबतच त्यांना मदतही केली जात आहे. मंगळवारी दुपारी पोलिसांच्यावतीने सील केलेल्या इंदिरानगर भागात दूध आणि ब्रेडचे ८०० पॅकेटस् अडचणीतील नागरिकांना वितरित करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक नुरुल हसन, यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, अवधूतवाडीचे ठाणेदार आनंद वागतकर, यवतमाळ शहरचे ठाणेदार धनंजय सायरे व अन्य पोलीस अधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.पोलिसांनी स्वत: त्या परिसरात फिरुन नागरिकांना दूध, ब्रेडचे वाटप करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. बंदोबस्त ठेवणे हे पोलिसांचे काम असताना ते करून पोलीस जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत आहे. यवतमाळ पोलिसांचे या भूमिकेचे व मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस