शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

कोम्बिंग आॅपरेशनमध्ये १९ पसार आरोपी गजाआड

By admin | Updated: January 18, 2015 22:48 IST

संपूर्ण यवतमाळ शहर ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्रभर कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात आले. यावेळी चौकाचौकात, रस्त्यावर आणि गल्लीबोळात पोलिसांना कर्तव्य बजावताना पाहून

यवतमाळ : संपूर्ण यवतमाळ शहर ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्रभर कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात आले. यावेळी चौकाचौकात, रस्त्यावर आणि गल्लीबोळात पोलिसांना कर्तव्य बजावताना पाहून ‘आॅल पुलिस इन रोड’चा प्रत्यय येत होता. शहर पोलिसांनी कोम्बिंगदरम्यान विविध गंभीर गुन्ह्यात पसार आणि पकड वॉरंट निघालेल्या एक, दोन नव्हे तर तब्बल १९ आरोपींना गजाआड केले. रामेश्वर ऊर्फ भाऊराव बोखले, मुन्ना ऊर्फ आरीफ शहा रहीम शहा, अजय श्रीराम मिसाळ, विजय भाऊराव कुमरे, अंकुश हनुमान वाटकर, आमीन हिरालाल चौधरी, रघुनाथ ऊर्फ रघ्या भाऊराव नक्षणे, नितीन दादाराव खंडारे, गजानन नामदेव वानखडे, अविनाश ऊर्फ बबलू सहारे, सुनील उमेश इंगळे, राजू गोमाजी उईके, सलिम शहा ऊर्फ सागवान अशी विविध गुन्ह्यात पसार असलेल्या आणि कोम्बिंगदरम्यान अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याव्यतिरिक्त न्यायप्रविष्ट प्रकरणात सतत तारखांवर गैरहजर राहून पकड वॉरंटमधील देवानंद पंजाबराव अढळ, शेख कमान, सुनील पंडीतराव धटे, रवी प्रभाकर वडेश्वर, पुरूषोत्तम मधुकर कामटे, विशाल रवींद्र डोंगरे या सहा जणांनाही अटक करण्यात आली. कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, शहर ठाणेदार दिलीप चव्हाण, एपीआय शिवाजी अहिरे, संग्राम ताटे, चंद्रशेखर कडू, फौजदार रितेश राऊत, राहुल किटे, जयप्रकाश निर्मल, शिल्पा निमकर आदींच्या नेतृत्वातील पथकाने सहभाग घेतला होता. याव्यतिरिक्त पोलीस मुख्यालयातील ५० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही त्यात सहभाग होता. (स्थानिक प्रतिनिधी)