Next

VIDEO : वाशिमकरांनी गाजवले कुस्तीचे मैदान! पहिल्या दिवशी वाशिमचा चव्हाण प्रथम पुरस्काराचा मानकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2018 17:57 IST2018-02-18T17:57:26+5:302018-02-18T17:57:30+5:30

वाशिम -  महाशिवरात्री उत्सवानिमित्त येथील जानगीर महाराज संस्थानच्या मैदानावर १७ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या कुस्ती स्पर्धेत पहिल्या दिवशी वाशिमकरांनीच बाजी ...

वाशिम -  महाशिवरात्री उत्सवानिमित्त येथील जानगीर महाराज संस्थानच्या मैदानावर १७ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या कुस्ती स्पर्धेत पहिल्या दिवशी वाशिमकरांनीच बाजी मारली. सचिन चव्हाण हा वाशिमचा मल्ल प्रथम १५ हजार रुपये पुरस्काराचा मानकरी ठरला. आज स्पर्धेचा समारोप होणार असून रात्री उशिरापर्यंत स्पर्धा चालतील, असे आयोजकांनी सांगितले.  

टॅग्स :वाशिमwashim