Next

वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; वातावरणात गारवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 17:23 IST2018-04-10T17:22:57+5:302018-04-10T17:23:39+5:30

वाशिम : विजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात मंगळवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास वाशिम शहरासह ग्रामीण भागातही काही ठिकाणी अवकाळी ...

वाशिम : विजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात मंगळवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास वाशिम शहरासह ग्रामीण भागातही काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.

टॅग्स :पाऊसRain