Next

वाशिममधील सुरकंडी लघूप्रकल्प पावसामुळे तुडूंब भरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 16:45 IST2018-07-19T16:43:38+5:302018-07-19T16:45:14+5:30

वाशिम तालुक्यातील सुरकंडी येथील लघू प्रकल्प पावसाच्या पाण्यामूळे तुडुंब भरला आहे. प्रकल्पातील वाढत्या जलसाठयामूळे धरणाच्या बुडीत क्षेत्रातून गेलेल्या रस्त्यावरील ...

वाशिम तालुक्यातील सुरकंडी येथील लघू प्रकल्प पावसाच्या पाण्यामूळे तुडुंब भरला आहे. प्रकल्पातील वाढत्या जलसाठयामूळे धरणाच्या बुडीत क्षेत्रातून गेलेल्या रस्त्यावरील पुलावर गुरुवारी पाणी आले.

टॅग्स :पाऊसRain