ठाण्यात बर्निंग कारचा थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2018 11:16 IST2018-03-17T11:14:42+5:302018-03-17T11:16:36+5:30
ठाणे, गावदेवी मैदानाजवळ उभ्या असलेल्या एका कारने अचानक पेट घेतला आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही �..
ठाणे, गावदेवी मैदानाजवळ उभ्या असलेल्या एका कारने अचानक पेट घेतला आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.