Next

डोंबिवतील गुढीपाडव्यानिमित्त महिलांची बाईक रॅली 

By darshana | Published: March 18, 2018 11:47 AM2018-03-18T11:47:45+5:302018-03-18T11:48:16+5:30

डोंबिवली - गुढीपाडव्याच्या शोभायात्रांचा विषय निघाला की सर्वात प्रथम नजरेसमोर येते ते म्हणजे डोंबिवली. डोंबिवलीत आज गुढीपाडव्यानिमित्त महिलांनी बाईक ...

डोंबिवली - गुढीपाडव्याच्या शोभायात्रांचा विषय निघाला की सर्वात प्रथम नजरेसमोर येते ते म्हणजे डोंबिवली. डोंबिवलीत आज गुढीपाडव्यानिमित्त महिलांनी बाईक रॅली काढली. ( व्हिडिओ - दर्शना तांबोळी)