बदलापूर उल्हास नदीवरील ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 14:08 IST2019-09-15T14:04:53+5:302019-09-15T14:08:23+5:30
रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदी दुथडी भरून वाहत आहे. बदला पूर गावाकडे जाणाऱ्या दोन मुलांपैकी ब्रिटिशकालीन छोटा पूल ...
रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदी दुथडी भरून वाहत आहे. बदला पूर गावाकडे जाणाऱ्या दोन मुलांपैकी ब्रिटिशकालीन छोटा पूल पूर्णपणे पाण्याखाली आला आहे. दिवसभर पावसाचे सावट असल्याने नदी किनारी राहणारे पुन्हा चिंतेत आले आहेत.