सोलापुरातील रुपाभवानी मंदिरात भाविकांचा जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 14:39 IST2019-09-29T14:39:33+5:302019-09-29T14:39:41+5:30
नवरात्रोत्सवानिमित्त तुळजापूरहून ज्योत घेऊन जाण्याची परंपरा आहे. पंढरपूर तालुक्यातील आंबेगाव येथील भक्तगण ही ज्योत घेऊन जाताना सोलापुरातील रुपभवानी मातेच्या दर्शनासाठी थांबल्यावर ...
नवरात्रोत्सवानिमित्त तुळजापूरहून ज्योत घेऊन जाण्याची परंपरा आहे. पंढरपूर तालुक्यातील आंबेगाव येथील भक्तगण ही ज्योत घेऊन जाताना सोलापुरातील रुपभवानी मातेच्या दर्शनासाठी थांबल्यावर आनंदाने जल्लोष साजरा केला.