Next

ऊस दरासाठी शेतकरी आक्रमक, सहकारमंत्री सुभाष देशमुखांच्या घरासमोर आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 15:19 IST2017-11-17T15:18:38+5:302017-11-17T15:19:14+5:30

सोलापूर, ऊस दर प्रश्नी शेतकरी आक्रमक झाले आहेत. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर शेतकरी संघटनांनी रक्तदान आंदोलन केलं. यावेळी ...

सोलापूर, ऊस दर प्रश्नी शेतकरी आक्रमक झाले आहेत. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर शेतकरी संघटनांनी रक्तदान आंदोलन केलं. यावेळी प्रहार संघटनेनंही आंदोलनात सहभाग घेतला होता. दरम्यान, यावेळी पोलीस व शेतकरी संघटना यांच्यात वाद झाला. यानंतर प्रहारच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.