Next

उदयनराजेंसारख्या विरोधकांची लोकसभेत आवश्यकता: राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 14:27 IST2019-09-04T14:27:26+5:302019-09-04T14:27:57+5:30

सर्वसामान्य शेतकरी, कष्टकऱ्यांना सध्याच्या घडीला कोणी वालीच ठेवायचा नाही, असा प्रकार सुरू आहे. या परिस्थितीमध्ये खासदार  उदयनराजे भोसले  यांच्यासारखे ...

सर्वसामान्य शेतकरी, कष्टकऱ्यांना सध्याच्या घडीला कोणी वालीच ठेवायचा नाही, असा प्रकार सुरू आहे. या परिस्थितीमध्ये खासदार  उदयनराजे भोसले  यांच्यासारखे नेते विरोधी पक्षात टिकून राहायला हवेत, तरच लोकशाही सुदृढ राहील, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार  राजू शेट्टी  यांनी व्यक्त केले.