साताऱ्यात शिवजयंती साजरी, ऐतिहासिक खेळांनी अवतरला शिवकाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 13:30 IST2018-02-19T13:28:22+5:302018-02-19T13:30:30+5:30
जिल्ह्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. छत्रपती शिवाजी कॉलेजमधील प्रांगणात मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. प्रात्यक्षिकांमधील ...
जिल्ह्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. छत्रपती शिवाजी कॉलेजमधील प्रांगणात मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. प्रात्यक्षिकांमधील अग्निचक्र हे महत्त्वाचं आकर्षण ठरलं.