Next

सांगलीमध्ये राम कदमांच्या प्रतिमेस महिलांनी मारले जोडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 14:58 IST2018-09-05T14:10:19+5:302018-09-05T14:58:02+5:30

सांगली : तरुणांना पसंत असलेल्या मुलींना पळवून आणण्यास मदत करू, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप आमदार राम कदम यांचा ...

सांगली : तरुणांना पसंत असलेल्या मुलींना पळवून आणण्यास मदत करू, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप आमदार राम कदम यांचा सांगली राष्ट्रवादी महिला आघाडीने बुधवारी निषेध व्यक्त केला. त्यांच्या प्रतिमेस जोडे मारून जोरदार निदर्शने केली. सांगली जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयासमोर महिलांनी आंदोलन केले.