Next

परीक्षार्थींची घालमेल अन् लगबग वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 20:57 IST2018-02-20T20:56:31+5:302018-02-20T20:57:03+5:30

रत्नागिरी- काही तासांवर येऊन ठेपलेल्या बारावी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची घालमेल अन् लगबग वाढली आहे. आपले परीक्षा केंद्र पाहण्यासाठी आजच ...

रत्नागिरी- काही तासांवर येऊन ठेपलेल्या बारावी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची घालमेल अन् लगबग वाढली आहे. आपले परीक्षा केंद्र पाहण्यासाठी आजच अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. परीक्षेची बैठक व्यवस्था पाहण्यासाठी विद्यार्थी आणि पालक आजच शाळा/महाविद्यालयात दाखल झाले होते.