पावसानं आंबील ओढ्याचे पाणी बाहेर आल्यानं दक्षिण पुण्यात पूरस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 12:53 IST2019-09-26T12:52:48+5:302019-09-26T12:53:33+5:30
मुसळधार पावसाने आंबिल ओढ्याच्या पाण्याच्या मिठीने दक्षिण पुण्यात बुधवारी रात्री मोठा पूर आला. यामुळे अनेक कच्ची घरे कोसळली. त्यामध्ये ...
मुसळधार पावसाने आंबिल ओढ्याच्या पाण्याच्या मिठीने दक्षिण पुण्यात बुधवारी रात्री मोठा पूर आला. यामुळे अनेक कच्ची घरे कोसळली. त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री पुण्यात पावसाने हाहाकार माजवला. आरण्येश्वर भागात वाहणाऱ्या आंबिल ओढ्याला कात्रज परिसरातील पावसाने ।ओठ पूर आला. सतत कोसळत असलेला पाऊस आणि ओढ्याचा पूर यामुळे आसपासच्या वस्त्यात पाणी घुसले.

















