Next

प्रत्येक पुणेकराने आवर्जुन बघावे असे मेट्रो उभारणीचे दृश्य | Punekar Must Watch Metro Construction

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 11:39 AM2020-10-04T11:39:18+5:302020-10-04T11:39:51+5:30

महाराष्ट्र राज्यातील पुणे या शहाराच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पुण्यामध्ये मेट्रो उभारणीचे काम आता पूर्ण झाले असून लवकरच पुणेकरांना मेट्रोची सफर अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे पुणे मेट्रोची सफर सर्वसामान्यांसाठी कधीपासून सुरु होणार याची उत्सुकता आता लागली आहे. पण तोपर्यंत आपण या व्हिडीओच्या माध्यमातून पुणे मेट्रोची सफर करूयात -

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :मेट्रोपुणेमहाराष्ट्रMetroPuneMaharashtra