Next

Maratha Reservation: आमदाराच्या स्टंटविरुद्ध मराठा आंदोलकांचे स्टंट आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 19:58 IST2018-08-08T19:57:00+5:302018-08-08T19:58:09+5:30

पुणे - पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदार संघाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यातील अलका (टिळक चौक)  चौकात ...

पुणे - पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदार संघाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यातील अलका (टिळक चौक)  चौकात स्टंट आंदोलन करण्यात आले. यावेळी मेधा कुलकर्णी यांच्या निषेधार्थ घोषणाही देण्यात आल्या. तर, आंदोलकांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.