Next

Maratha Kranti Morcha : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची माफी मागावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 18:10 IST2018-07-23T18:10:06+5:302018-07-23T18:10:14+5:30

पुणे :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीं मराठा समाजाचे बदनामी केल्याबद्दल मराठा समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी मराठा क्रांती ...

पुणे :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीं मराठा समाजाचे बदनामी केल्याबद्दल मराठा समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक प्रवीण गायकवाड यांनी पुण्यात केली.