Next

जेसीबी मशीनमध्ये मुलाशी जीवघेणा खेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 03:17 PM2018-05-22T15:17:12+5:302018-05-22T15:17:12+5:30

खेळताना पडलेला बॉल आणण्यासाठी जेसीबी मशीनवर चढलेल्या मुलाला घाबरवून त्याची मजा बघत बसण्याचा अमानुष प्रकार पुण्यात घडला आहे.

पुणे : खेळताना पडलेला बॉल आणण्यासाठी जेसीबी मशीनवर चढलेल्या मुलाला घाबरवून त्याची मजा बघत बसण्याचा अमानुष प्रकार पुण्यात घडला आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असल्याने सध्या मुलांचे खेळ रंगले आहेत. असाच खेळ सुरू असताना बॉल जेसीबी मशीनमध्ये गेल्याने सार्थक लिंबोने या मुलगा मशीनवर चढला.

टॅग्स :पुणेPune