FRP वरुन बच्चू कडू आक्रमक; साखर आयुक्त कार्यालयाचा घेतला ताबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 15:19 IST2019-06-17T15:18:03+5:302019-06-17T15:19:10+5:30
पुणे - ऊसाच्या एफआरपीवरून आमदार बच्चू कडू यांनी जोरदार आंदोलन छेडलं आहे. पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयाचा ताबा घेतला. बच्चू ...
पुणे - ऊसाच्या एफआरपीवरून आमदार बच्चू कडू यांनी जोरदार आंदोलन छेडलं आहे. पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयाचा ताबा घेतला. बच्चू कडू यांचे समर्थक आणि आंदोलकांनी आयुक्त कार्यालच्या गच्चीवर पोहोचून जोरदार आंदोलन सुरू ठेवलं. महाराष्ट्रभर 1500 कोटी थकीत एफआरपी दर त्वरित देण्याची मागणी प्रहार संघटनेने केली आहे.