Next

तुमचं सोशल मिडिया प्रोफाइल सर्वांना दिसतंय का? Social Media Security | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 11:03 AM2020-10-27T11:03:10+5:302020-10-27T11:04:10+5:30

आपल्याला पोस्ट करणे थांबविण्याची गरज नाही - सुरक्षितपणे कसे पोस्ट करावे हे शिकण्यासाठी फक्त या टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे social media वर नुसता पोस्ट करून, अपडेट्स देत राहणं हि सवय वरच जणांना असते... तुम्हाला माहितेय का? तुमचा social media account private असला तरी त्याची safety कितपत आहे याची आपल्याला जाणीव नसते.. मुळात काय तर timepass साठी म्हणा, किंवा तर social media वर active राहण्याबद्दल म्हणा...आपण सगळेच आपलपल्या social media handle वर काही न काही post करतो... आणि त्याची safety म्हणजेच ते सुरक्षित आहे कि नाही ते देखील आपण कधी कधी पाहत नाही...