Next

चुकीच्या सवयी ठरतात Dull Skinसाठी कारणीभूत? Get Naturally Glowing Skin |Good Habits For Healthy Skin

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 18:16 IST2020-11-26T18:16:26+5:302020-11-26T18:16:49+5:30

सकाळी उठलो तरी चेहरा dull दिसू लागतो.. कितीही ब्युटी ट्रीटमेंट केले तरी चेहऱ्यावर हवा तास glow नसतो, याचं कारण असू शकतं ते म्हणजे, तुमच्या चुकीच्या सवयी ... नाही नाही आज मी तुम्हाला चुकीच्या सवयी कसे टाळायचे ते नाही सांगणार पण कोणत्या सवयीमुळे तुमची स्किन, चेहरा glow करेल हे आज या व्हिडिओ मधून पाहुयात.