Next

घरगुती वाफ कशी आणि केव्हा घ्यावी | Did you know you were taking Steam in a wrong way?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 06:14 PM2020-11-26T18:14:51+5:302020-11-26T18:15:15+5:30

रोजच्या धावपळीत प्रदूषणाचा मारा चेहऱ्यावर झाल्याने त्वचेवर विपरित परिणाम होऊन पिंपल्स, ब्लॅकहेड्स निर्माण होतात, त्यामुळे आपले सौंदर्यात बाधा निर्माण होते. ही समस्या दूर करण्यासाठी सर्वात सोपा व चांगला उपाय म्हणजे वाफ घेणे होय. जर आपण हा उपाय घरच्याघरी केला तर पार्लरच्या तुलनेने अधिक चांगल्या पद्धतीने तुमची स्किन glow करू शकते फक्त वाफ घ्यायची पद्धत ही योग्य असायला हवी. आज आम्ही तुम्हाला घरगुती वाफ कशी आणि केव्हा घ्यावी याबाबत जाणून घेऊ