Next

मासिकपाळी का चुकते? PCOS Can Delay Periods | Sudden Weight Loss | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 19:12 IST2020-12-21T19:10:16+5:302020-12-21T19:12:27+5:30

एखाद्या महिलेला ऊशिरा पाळी येणे हे खूप त्रासदायक असू शकते. जर एखाद्या महिलेला नियमित पाळीची सवय असेल पण पाळी चुकली किंवा एखाद्या अनपेक्षित गर्भधारणेबद्दल खूप काळजी करावी लागते. त्याचबरोबर पाळी उशीरा येण्याची अजून खूप कारणे आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -