Next

Phone मध्ये Wi-Fi असून सुद्धा Internet Slow का चालते? Is your WiFi slow? This can be the reason

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 10:14 AM2021-01-25T10:14:13+5:302021-01-25T10:14:44+5:30

भारतात जेवढे लोक फोन मध्ये इंटरनेट वापरतात, तेवढे जगातील इतर कोणत्याही देशात वापरत नसतील. कोणत्याही बजेटचा कोणताही स्मार्टफोन असो, त्यात इंटरनेट नक्की मिळेल. इंटरनेटच्या फास्ट ऍक्सेससाठी, व्हिडीओज बघण्यासाठी आणि मोबाईल मध्ये गेम खेळण्यासारख्या अनेक ऍक्टिव्हिटीज मध्ये आपल्याला कोणत्याही अडचणीविना स्मूद इंटरनेट चालू राहावे असे वाटते. तसेच यासाठी अधिकांश लोक फोन, वाय-फाईशी कनेक्ट करतात. पण अनेकदा असे दिसले आहे कि फोन वाय-फाईशी कनेक्ट होऊन सुद्धा इंटरनेट खूप स्लो चालतो. त्यामुळे त्रास होतो आणि समजत नाही कि काय करावे. तुमच्यासोबत पण असं होत असत का? तर आज त्यावर आम्ही काही solutions सांगणार आहोत., जे वापरून तुम्ही तुमच्या स्मार्टफोन मध्ये वाय-फाई अगदी वेगाने, fast वापरू शकाल. त्यासाठी हा व्हिडीओ शेवट पर्यंत नक्की बघा -