Next

How to delete number from Truecaller permanently | TrueCaller वरुन तुमचं नाव काढायचंय? हे करा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 10:12 AM2021-01-25T10:12:42+5:302021-01-25T10:12:58+5:30

Truecaller हे सर्वात पॉप्युलर ॲप आहे आणि खुप लोकांनी डाऊनलोड केलंय. आता ब-याचदा असं होतं की, या ॲपवर नाव चुकीचं असतं तसंच खुप लोकांना त्यांचं अकाउंट डिलीट करायचं असतं, पण ते कसं करायचं हे माहीत नसतं. ते कसं करायचं, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -