Next

फोन सारखा Charge केला तरी बॅटरी होते लवकर Low? Tricks to Make Your Phone Battery Last Longer

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 06:25 PM2021-01-25T18:25:26+5:302021-01-25T18:25:40+5:30

तुम्ही कितीही फोन charge केला तरीही बॅटरी लवकर उतरते? किंवा फोन लवकर charge होत नाही...? मग एकदा हे तपासून पहा की मोबाईलचा बॅटरी बॅकअप नीट आहे का ते... सोप्या भाषेत मोबाईलच्या प्रत्येक बॅटरीची कालमर्यादा असते. जसं एका औषधाला expiry date असते तसेच आपल्या फोनच्या बॅटरी सोबत हि असतं... शेवटी एक machine कालांतराने बिघडणार हे तर आपल्या सर्वांनाच माहित आहे... पण जर एखाद्या वस्तूची use time लिमित जर आपण वाढू शकलो तर मग ती वस्तू दिलेल्या वेळेपेक्षा जास्त काळ टिकते... बरोबर? पण आपल्याकडे अनेक बॅटरी वेळेपूर्वीच खराब होतात किंवा बॅकअप कमी होतो. त्याची व्यवस्थित काळजी न घेणं हे त्यामागचं प्रमुख कारण आहे. फोन जास्त वेळ वापरता यावा आणि त्याची बॅटरी लवकर उतरू नये त्यासाठी काही महत्वाच्या टिप्स फॉलो करू शकता... काय आहे त्या टिप्स पाहुयात सविस्तर रित्या आजच्या video मध्ये...