Next

Whatsapp Status Download करणं इतकं सोपं | How to Download Whatsapp Status | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 01:02 PM2021-01-28T13:02:58+5:302021-01-28T13:03:39+5:30

सध्या सोशल मीडियावरील स्टेटस फिचर सर्वात लोकप्रिय आहे. Facebook, Instagram पासून ते अगदी व्हॉट्सअॅप मध्येही युजर्सना स्टेटस फिचर मिळतं. लोक आपला फोटो, विचार किंवा कोणताही व्हिडीओ स्टेटस म्हणून ठेवतात. व्हॉट्सअॅपचं स्टेटस फिचर जेव्हापासून आलंय तेव्हापासून त्याची क्रेज अजून कमी झालेली नाही. हे फिचर युजर्सना फार आवडतं. पण, व्हॉट्सअॅप स्टेटस फक्त २४ तासांसाठीच असतं... 24 तसांनी ते आपोआप निघून जातं किंवा disappear होऊन जातं. अशातच अनेकदा आपल्याला एखाद्या मित्राचं किंवा नातेवाईकांचं स्टेटस पाहून डाऊनलोड करण्याची इच्छा होते. अनेकदा फोटो स्क्रिनशॉर्ट काढून सेव्ह करता येतो, पण व्हिडीओ कसं download करता येईल हा प्रश्नं आपल्यला पडतो... हो ना... सो आजच्या video मध्ये जाणून घेऊयात