Next

एक समजून घ्या ही आजाराची नव्हे, तर तणावाची लक्षणं आहेत |Are You Stressed or Ill? Know the Difference

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 05:59 PM2020-12-10T17:59:54+5:302020-12-10T18:00:11+5:30

गळं काही व्यवस्थित सुरू आहे. कसला म्हणजे कसला त्रास नाही. रोजचं कामाचं झेंगट मागे आहे, त्याच्यासाठी तर मरमर करावीच लागते, पण शारीरिक असं एकही दुखणं नाही. अधेमधे केव्हा काही तपासण्या केल्या असतील, तर त्याही सगळ्या नॉर्मल आलेल्या आहेत.. तरीही कधीतरी अचानक काहीतरी वेगळंच घडतं.. तेही फार काही सिरिअस असतं अशातला भाग नाही, पण ती तुमच्यासाठी धोक्याची घंटा असते. वेळीच लक्ष देण्यासाठी. मुख्यत: ही लक्षणं असतात टेन्शनची, ताण-तणावाची, पण वेगळ्याच रुपात ती आपल्यासमोर येऊन उभी राहातात.. आपणही बºयाचदा त्याकडे दुर्लक्ष करतो, पण हे दुर्लक्ष महागात पडू शकतं. त्यामुळे जाणून घ्या आपल्यातल्या तणावाची ही लक्षणं.. पण आधी आमच्या लोकमत oxygen च्या fb पेजला लाईक करा आणि yt चॅनेल ला subscribe करायला विसरू नका...