Next

'ही' आहेत भारतातील कलरफूल शहरं! | Colourful places in India I Pink city I Vrindavan | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 05:04 PM2021-01-30T17:04:34+5:302021-01-30T17:05:17+5:30

भारत अनेक रंगांची भूमी आहे. विविध भौगोलिक क्षेत्रांमुळे, आपल्याला संपूर्ण देशात सर्व प्रकारचे रंग पाहायला मिळतात. त्यामध्ये दर महिन्याला काही ना काही उत्सव चालू असतो. अनेक प्रवाश्यांना शांत, निर्जन ठिकाणी विश्रांती घेण्यास आवडत असलं तरी असेही लोक आहेत ज्यांना देशाच्या संस्कृतीबद्दल माहिती करुन घ्यायचं असतं. आज आम्ही तुम्हाला, आपल्या भारतातले अशी काही ठिकाणं सांगणार आहोत, जे त्यांच्या रंगासाठी ओळखले जातात. ही कोणती ठिकाणं आहेत, ते जाणून घेण्यासाठी, हा व्हिडिओ नक्की पहा

टॅग्स :भारतपर्यटनIndiatourism