Next

Superfoods That Help In Preventing Breast Cancer | ब्रेस्ट कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी सोप्या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 09:17 AM2020-10-10T09:17:40+5:302020-10-10T09:18:06+5:30

ब्रेस्ट कॅन्सर महिलांमध्ये होणारा सर्वात कॉमन कॅन्सर आहे आणि दिवसेंदिवस याचा धोका वाढताना दिसतोय. खरं तर ब्रेस्ट कॅन्सर होण्यामागे अनेक कारणं असतात. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, अनियमित जीवनशैली आणि अनहेल्दी डाएटचं सेवन करणं. पण घाबरून जाण्याचं कारण नाही, वेळीच जर या आजाराची लक्षणं ओळखता आली तर या आजारावर उपचार देखील होऊ शकतो. पण तुम्ही तुमच्या डाएटमध्ये काही आवश्यक बदल करून ब्रेस्ट कॅन्सरपासून दूर राहू शकता. आपली जीवनशैली, आपला आहार, या गोष्टींवर आपलं आरोग्य अवलंबून असतं.आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊयात की ब्रेस्ट कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी काही सोप्या टिप्स आणि सोबतच तुम्ही आहारामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश केल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका तुम्ही कमी करू शकता सर्वात आधी जाणून घेऊयात काही सोप्या टिप्स जे रोजच्या रोजच त्याचा पालन करणं फायद्याचं ठरू शकतं