Next

Popular Among Us Game I Youngsters Among US गेम बद्दल एकलंय का? Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2020 11:56 AM2020-10-18T11:56:23+5:302020-10-18T11:57:17+5:30

तुम्ही जर गेमर असाल, आतापर्यंत तुम्ही Among US या गेम बद्दल ऐकलंच असेल. हा खेळ, जो खुप कमी वेळात आणि लॉकडाउन मध्ये लोकप्रिय झाला आणि अधिकाधिक खेळला जाउ लागलांय. Among US चं क्रेझ इतकं वाढलंय की पबजी खेळणा-यांना पण मागे टाकलंय.