Next

'या' राशीची लोकच होतील तुमचे बेस्ट फ्रेंड | Which Zodiac Sign Can Be Your Best Friend | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 15:26 IST2021-04-10T15:26:26+5:302021-04-10T15:26:51+5:30

आपल्यापैकी अनेकजणांच्या आयुष्यात मैत्री ही फार महत्वाची गोष्ट आहे. मित्र म्हंटलं तर काही जणांसाठी ते सीक्रेट किपर असतात. आपल्यापैकी काहीजणांना असे मित्र भेटतात जे वाईट प्रसंगी देखील आपल्या मित्राची साथ सोडत नाही. त्यांच्या मैत्रीत ते कधीही दगाफटका करत नाही. काही जणांसाठी मित्र हे परिवारासारखे असतात. मैत्री ही एक गोष्ट आहे जी आपल्याला आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर साथ देते. आपण बऱ्याच अशा मित्रांना पण भेटतो जे फक्त कामा पूर्ती साथ देतात. तर काही जण सुखः - दुःखात कधीच साथ सोडत नाही.