Next

नागपूर मध्ये आहे Japanese बाग ! Top 5 places to visit in Nagpur I Japanese Garden I Deekshabhoomi

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 17:37 IST2021-02-16T17:36:42+5:302021-02-16T17:37:02+5:30

नागपूर, जे समृद्ध पर्यटनस्थळ असलेली जागा आहे, याला वर्षभर भेट दिली जाते. केवळ नागपूर ऑरेंजसाठी नाही तर संपूर्ण विदर्भ प्रदेश बर्‍याच कारणांसाठी प्रसिद्ध आहे. नागपूरला शहराचे महत्त्व वाढविणारी बरीच प्रमुख ठिकाणं आहेत. नागपूरातील ही ठिकाणं कोणती आहेत, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा-