Next

चंदनाचे अनेक फायदे.. जाणून घेऊया | Sandalwood Benefits | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 01:00 PM2021-06-03T13:00:19+5:302021-06-03T13:01:04+5:30

चंदन हे अत्यंत पवित्र मानले जात असल्याने पूजेसाठी ते वापरले जाते हे आपणा सर्वांना माहीत आहेच. मात्र चंदनाचे अनेक आरोग्यदायी फायदे असून आयुर्वेदातही त्याला फार महत्त्व आहे. चंदन फक्त थंडावाच देत नाही तर कोरड्या त्वचेसाठी चंदन वरदान आहे. चंदनाचा वापर हा वेगवेगळ्या साबण, कॉस्मेटिक, परफ्यूम, अगरबत्ती तयार करण्यासाठी केला जातो. चंदनाचे तेल व पावडर बाजारात उपलब्ध असतं. चंदनाचे अनेक फायदे आहेत ते जाणून घेऊया.